रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वरा भास्करचे पती फहाद अहमद निवडणुकीत पराभूत, अणुशक्ती नगरमधून सना मलिक यांच्याकडे विजयाचा झेंडा

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 23, 2024 | 3:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
swara bhaskar husband on election

स्वरा भास्करच्या नवरा अणुशक्ती नगरमधून पराभूत

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपासून ती अधिक चर्चेत आली होती. एका मौलवींबरोबरचा तिचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये तिचा  लग्नानंतर बदललेल्या अवतारावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली होती. मात्र या सगळ्याला तिने सोशल मीडियाच्या माध्यामातून ट्रोलर्सना उत्तरदेखील दिले होते. अशातच आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वराचा नवरा फाहाद अहमद यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघातून फहाद यांची हार झाली आहे. याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया.  (swara bhaskar husband on election)

महाराष्ट्रामध्ये २८८ विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. याचा आता  अणुशक्ती नगर विधानसभेचा निकाल समोर आला आहे. या ठिकाणी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिककडून फहाद अहमद यांचा पराभव झाला आहे. फहाद एनसीपीच्या (शरद पवार) तिकिटावर उभे होते. मात्र या ठिकाणी त्यांना यश मिळू शकत नाही. फहादचे अनेक मतांनी पराभव झाला आहे.

आणखी वाचा- सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीनला गंभीर आजार, तब्बल १० किलो वजन वाढलं, त्रासामुळे रडू लागली अन्…

View this post on Instagram

A post shared by India Love Project (@indialoveproject)

स्वरा भास्करचा नवरा आधी समाजवादी पार्टीमध्ये होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या एनसीपीमध्ये प्रवेश केला. यामधूनच ते विधानसंभेसाठी अणुशक्ती मतदार संघातून उभे राहिले होते. पण त्यांना हार पत्करावी लागली. दरम्यान स्वरा किंवा व तिच्या नवऱ्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आणखी वाचा – CID Promo : नव्या स्टाइलमध्ये दयाने तोडला दरवाजा, ‘सीआयडी’च्या नव्या प्रोमोमध्ये दिसला रॉकिंग अंदाज, कधी सुरु होणार?

स्वरा २०२३ साली फहादबरोबर नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकली होती. सोशल मीडियाद्वारे तिने लग्नाची घोषणा करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. दोघांनाही आता एक मुलगी आहे. मुलीचे नाव त्यांनी राबीया असे ठेवले. लग्नानंतर स्वरा अभिनयापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. अभिनयापासून दूर असली तरीही स्वरा सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे. ती नवऱ्याबरोबरचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच मुलगी राबीयाबरोबरचेदेखील अनेक फोटो शेअर करताना ती दिसते. सोशल मीडियावर अनेक ट्रोलर्सनादेखील सडेतोड उत्तर ती देत असते.   

Tags: election 2024fahad ahamadswara bhaskar
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi Actor On Maharashtra vidhansabha Results 2024

"जो हिंदूंच्या हिताचं बोलेल तोच…", निवडणूकींच्या निकालावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, "तोच राज्य करेल जो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.