शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘म्हणून मी कांबळे आडनाव लावत नाही’- ५ मुलींनी दिला अभिनेता पृथ्वीक प्रतापला नकार

Darshana Shingadeby Darshana Shingade
जून 6, 2023 | 10:16 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Prithvik Pratap Trending

Prithvik Pratap Trending

महारष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम यशाच्या शिखरावर आहे. या शो मधून अनेक कलाकार घरोघरी पोहचले.उत्तम सादरीकरण, विनोदाचं अचूक टायमिंग या फॉर्मुल्याने हे कलाकार प्रेक्षांच्या मनावर राज्य करतात. असाच हास्यजत्रा या शो ने प्रकाशज्योतात आलेला अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप.(Prithvik Pratap Trending)

त्याच्या कामाव्यतिरिक्त पृथ्वीक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही अनेकदा चर्चेत असतो.सध्या पृथ्वीक मुलाखतीत दिलेल्या एका उत्तरामुळे चर्चेत आहे.पृथ्वीक त्याच्या नावापुढे त्याच आडनाव का लावत असा प्रश्न त्याला विचारलं होता.पृथ्वीकच पूर्ण नाव पृथ्वीक प्रताप कांबळे असं आहे.

पाहा का दिला होता मुलींनी पृथ्वीकला नकार? (Prithvik Pratap Trending)

त्यावर पृथ्वीक म्हणाला, कुलकर्णी, पाटील, शिंदे अशी तुमची आडनाव जेव्हा लावता, तेव्हा तुमच्या आडनावावरून तुम्हला जज केलं जात की तुमची जात कोणती आहे.मला लहानपणापासूनच या सगळ्याचा त्रास होताना माझ्या जवळच्या मित्रांनी पहिले आहे.तुमच्या आडनावावरून तुम्हला एका विशिष्ट चौकटीत बसवलं जात.मला माझ्या जातीबद्दल अजिबात कमीपणा वाटत नाही. पण, जेव्हा तुम्ही आडनाव लावत नाही तेव्हा तुम्हला माणूस म्हणून वागवलं जातं.

हे देखील वाचा : ‘बाबाला कर्करोग असल्यानं उपचारासाठी हॉस्पिटलला असताना लिहायचे आईला पत्र’ जुनी पत्रं वाचून पृथ्वीकची भावुक पोस्ट

आडनावावरून लगेचच लोक त्या माणसाची जातं काय असेल हे तर्क लावायला सुरुवात करतात.पुढे पृथ्वीक ने त्याला आलेल्या नकरांबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, मला पाच मुलींनी तर याच कारणावरून नाकारलं.त्यामधल्या तिघींनी तर त्याला जातीवरूनच नकार दिला. चौथी माझी गर्लफ्रेंड होती.तिचे आई वडिलांचे आणि माझे आजही चांगले संबंध आहेत. पंरतु तिने देखील जातीचं कारण पुढे करून शेवटी नकार दिला.मला कोणत्या जातीबद्दल काही तक्रार नाही. मी ‘कांबळे’ नसतो आणि ‘कुलकर्णी’ जरी असतो तरी मी आडनाव नसत लावलं.जातीपेक्षा तुम्ही माणूस म्हणून ओळखलं जावं अशी माझी इच्छा आहे.(Prithvik Pratap Trending)

Tags: latest Marathi newslive marathi BatmyaMaharashtrachi Hasya Jatra ShowMarathi newsprithvik prataptajya batmyaपृथ्वीक प्रतापमहाराष्ट्राची हास्य जत्रा
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shreya Bugde vacation Mode

श्रेयाचा अनोखा समर अंदाज, फोटोशूट पाहून चाहत्यांनी केली प्रशंसा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.