शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचं ३८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, शूटला असताना कळालं अन्…; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 5, 2024 | 1:51 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Rajendra Prasad daughter Gayatri passed away at the age of 38 due to heart attack.

प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्रीचं वयाच्या ३८ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाल आहे

दक्षिण सिनेविश्वातून अत्यंत दुख:द बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्रीचं हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. गायत्रीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गायत्रीच्या छातीत दुखू लागल्याने रात्री उशिरा तिला हैदराबादच्या कॉर्पोरेट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीचे वडील अभिनेते राजेंद्र प्रसाद चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेटवर होते. त्याचदरम्यान गायत्रीचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं. आज हैदराबादमध्ये गायत्रीवर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. (Rajendra Prasad Daughter Gayatri Passed Away)

गायत्रीच्या जाण्यानं राजेंद्र प्रसाद यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. प्रसाद यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे. गायत्रीचं लग्न झाल्यानंतर तिच्याशी खूप दिवसांपासून बोलणं झालं नव्हतं. आमच्या दोघांमध्ये खूप चांगली बॉण्डिंग होती, असं प्रसाद यांनी म्हटलं आहे. अभिनेता नानी, ज्युनियर एनटीआर आणि इतर सुपरस्टार्सनी सोशल मीडियावर गायत्रीच्या निधनाबद्दल भावनिक पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

నాకు అత్యంత ఆప్తులైన రాజేంద్ర ప్రసాద్ గారి కుమార్తె గాయత్రి గారి మరణం చాలా విషాదకరం. వారి ఆత్మకు శాంతి చేకూరాలని ప్రార్థిస్తున్నాను. రాజేంద్ర ప్రసాద్ గారికి మరియు కుటుంబ సభ్యులకు నా ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తున్నాను.

— Jr NTR (@tarak9999) October 5, 2024

आणखी वाचा – Video : देशमुखांच्या घरी अशी केली जाते नवरात्रीमध्ये पूजा, देवघर आहे इतकं मोठं, जिनिलीयाने शेअर केला Inside Video

अभिनेता ज्युनियर एनटीआरने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत असं लिहिलं आहे की, “राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री ही माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्या निधनाची बातमी माझ्यासाठी खूपच दु:खद आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना”. शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी गायत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा विजेता अभिजीत सावंतच असणार?, बॉलिवूडकरांचा मोठा पाठिंबा, म्हणाले, “तोच जिंकावा आणि…”

दरम्यान, राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री हिने चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलेली मुलगी सई तेजस्विनीला मागे सोडले आहे. राजेंद्र प्रसाद नुकतेच ‘कल्की 2898’ मध्ये रुमीच्या भूमिकेत दिसले होते. तसंच ते ‘उत्सवम’, ‘जलेबी’, ‘वॉल्टेअर वीरैया’, ‘आला वैकुंठपुरामुलू’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्येही दिसले.

Tags: gayatri death newsrajendra prasadrajendra prasad daughter gayatri passed away
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Kajal Devgan, Kriti Sanon's Do Patti and Shraddha Kapoor Stree 2 will release on OTT in October.

ऑक्टोबर महिन्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि रोमान्सने भरलेले चित्रपट व सीरिज लवकरच भेटीला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.