रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रसिद्ध गायिका शकिराबरोबर घडला भयंकर प्रसंग, ड्रेसच्या खालून ‘त्या’ व्यक्तीने व्हिडीओ काढला आणि…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 17, 2024 | 2:09 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
shakira viral video

शकिराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका शकिरा ही अधिक प्रसिद्ध आहे. आजवर तिने अनेक गाणी गायली आहेत. तिच्या गाण्यांना जगभरात खूप पसंती मिळते. जगभरात तिचे अनेक कॉन्सर्टदेखील होत असतात. याबद्दलच तिची एक अपडेट समोर आली आहे. मियामी येथे एका लाईव्ह शोदरम्यान तिच्याबरोबर एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ती अधिक नाराज झाली आणि शो चालू असतानाच ती स्टेजवरुन खाली उतरली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ज्यामुळे शकिराचे चाहतेदेखील मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. (shakira viral video)

एका शोदरम्यानचा शकिराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शकिरा गाणं म्हणत डान्स करतानादेखील दिसत आहे. त्याचवेळी तिला ड्रेसच्या खालून कोणीतरी व्हिडीओ बनवत असल्याची तिला  जाणीव झाली. त्यावेळी ती नकार देते आणि ड्रेसदेखील व्यवस्थित करताना दिसते. नंतर ती हसून पुन्हा एकदा डान्स करण्यास सुरुवात करते. पण ती व्यक्ती पुन्हा तसंच कते. हे बघून शकिराला राग येतो आणि ती स्टेजवरुन खाली उतरते.

आणखी वाचा – “तंबाखू विकतात आणि…”, तंबाखूची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर भडकली कंगना रणौत, म्हणाली, “देशाला धोका देत…”

Shakira leaves the stage after people were filming under her dress whilst she was dancing to her new single. People are GROSS. pic.twitter.com/AxlBw6yFZL

— FEIM (@FeimM_) September 15, 2024

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिचे चाहते तसेच नेटकरी तिला पाठिंबा देत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हे वागणं खरच खूप चुकीचं आहे. कलाकारांना स्टेज व स्टेजच्या बाहेरदेखील प्रायव्हसी मिळाली पाहिजे. सगळ्यांसाठी सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “त्या व्यक्तीला अटक करा”, तसेच अजून एकाने लिहिले की, शकिराला तिथून जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणालाही असा अपमान सहन करायला लागू नये”.  

आणखी वाचा – दलजीत कौरच्या दुसऱ्या पतीचा साखरपुडा?, फोटो पाहून भडकली अभिनेत्री, म्हणाली, “त्याची अजून एक पत्नी…”

शकिराने अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांपूर्वी ती ब्रेकअपमुळे खूप चर्चेत होती. गेरार्ड पिकबरोबर ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघंही ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची दोन मुलंदेखील आहेत. मात्र त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि २०२२ साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.  

Tags: Hollywood singerlive concertshakira
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo

Bigg Boss Marathi : “मी कोणत्याही टीमचा नाही”, डीपीचा ‘टीम बी’ला रामराम?, राग व्यक्त करत म्हणाला, “अभिजीत व अंकितामुळे...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.