शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन मुलं असलेल्या व्यक्तीला डेट करत आहे साई पल्लवी, वयानेही आहे खूपच मोठा, कोण आहे ‘तो’ अभिनेता?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 26, 2024 | 5:36 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
sai pallavi affair

दोन मुलं असलेल्या व्यक्तीला डेट करत आहे साई पल्लवी, वयानेही आहे खूपच मोठा, कोण आहे 'तो' अभिनेता?

दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. २०१५ साली ‘प्रेमम’ या मल्याळी चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ती ‘फिदा’, ‘काली’, ‘मारी २’, ‘अथिरन’ या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या सर्वच भूमिकांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. आता ती रणबीर कपूरबरोबर ‘रामायण’ या चित्रपटांमध्ये सीता मातेची भूमिका करताना दिसणार आहे. आतापर्यंतच्या तिच्या भूमिकांसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अभिनयाबरोबरच सर्वत्र तिच्या खासगी आयुष्याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. आशातच आता तिच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु आहेत. (sai pallavi affair)

सध्या मनोरंजन क्षेत्रात एका लग्न झालेल्या अभिनेत्याबरोबर अफेअर असण्याच्या चर्चा सुरु आहेत. ‘सिनेजोश’च्या एका अहवालानुसार, अभिनेत्री तिच्यापेक्षा वयाने असणाऱ्या अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या अभिनेत्याला दोन मुलंदेखील असल्याचे समोर आले आहे. हा अभिनेता म्हणजे नक्की कोण? यांचा खुलासा अद्याप तरी झाला नाही.

आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरामध्ये खुललं प्रेम, परदेशात हनिमून करत आहेत एन्जॉय, रोमँटिक व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

याआधीही साई पल्लवीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. तिने वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यांना डेट केल्याच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगल्या. मात्र तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत असे काही नसल्याचेही सांगितले. तसेच अभिनेत्रीच्या टीमनेही या सर्व प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही. याबरोबरच तिच्याबद्दलचे अनेक व्हिडीओदेखील समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये पडद्यावर काम करताना मेकअप न लावता तिची मूळ स्कीन दाखवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे न्यूड मेकअप करणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली.

आणखी वाचा – ‘स्व. दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४’ पुरस्काराने सिद्धार्थ जाधव सन्मानित, भारावून गेला अभिनेता, म्हणाला, “जगाने म्हणावे…”

यावेळी अभिनेत्रीला एक प्रश्न विचारला की, “तू इतर अभिनेत्रीपेक्षा वेगळी काशी आहेस?”, त्यावर तिने उत्तर दिले की, “मला नाही माहीत. मला जर कोणी माझ्या मेकअपबद्दल विचारले तर  काय सांगावे हे समजत नाही. मी एक सामान्य मुलगी आहे. माझ्या चेहऱ्यावर मुरुमं आहेत. पण माझी कला ही महत्त्वाची आहे”. सध्या साई पल्लवीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘रामायण’चित्रपटामधुमन ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी तिने फी तीनपट वाढवल्याचे सांगितले गेले आहे. म्हणजे तिची फी वाढून आता १८ ते २० कोटी रुपये असू शकते असा अंदाज बांधला जात आहे.   

Tags: datingsai pallavisouth actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Varsha Usgaonkar exit from serial

"तुम्हीही कंटाळलात ना?", 'सुख म्हणजे…'मधून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगांवकरांना चाहत्याचा प्रश्न, म्हणाल्या, "मला गहिवरुन आलं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.