रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समीरने रसिकाला दिली कौतुकाची भेट

Darshana Shingadeby Darshana Shingade
एप्रिल 21, 2023 | 2:22 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Rasika Vengurlekar And Samir Choughule

Rasika Vengurlekar And Samir Choughule

असं म्हणतात सोबतच्या स्पर्धकाने पुढे जावं असं कधी कोणत्या कलाकाराला वाटत नाही. हा आपल्या स्वभावाचा भागच असतो.माणूस कायम दुसऱ्याचे पाय खेचतो असा साधारण समज आहे.परंतु काही कलाकार याला अपवाद ठरतात.हास्यजत्रा मालिकेतून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.हे कलाकार आपल्या अभिनयाने, विनोदीशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात.पडद्यावर जसे एकत्र हे कलाकार आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करतात तसेच पडद्यामागे देखील या कलाकारांचे खूप छान बॉण्डिंग पहायला मिळते.(Rasika Vengurlekar And Samir Choughule)

प्रर्त्येक परफॉर्मन्स साठी हे कलाकार खूप मेहनत घेत असतात. आणि आपल्या कामातून आपण प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहोत ही भावनाच सुखावणारी आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून आपण चांगलं काम करत आहोत याची पोचपावती तर मिळतेच. परंतु सोबतचे सहकलाकार देखील आपलं एखाद्या परफॉर्मन्सच विशेष कौतुक करतात तेव्हा ती गोष्ट त्या कलाकारासाठी खूप खास असते.

वाचा समीर चौघुलेने रसिकाला काय भेट दिली (Rasika Vengurlekar And Samir Choughule)

हेच कलाकार एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडिओ, पडद्यामागचे मजेशीर रील ते त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करत असतात.असाच एक फोटो अभिनेत्री रसिक वेंगुर्लेकरने परफॉर्मन्स आवडला, की दादा नेहमीच कौतुक करतो. पण एका विशेष परफॉर्मन्स साठी दादाने आवर्जून हे बक्षीस दिलं. थँक यु सो मच समीर चौघुले दादा. तू कौतुक करतोस, चूकही सांगतोस, वेळोवेळी मोटीवेट करतोस त्या सगळ्या साठी खूप प्रेम. असे कॅप्शन देत अभिनेता समीर चौघुले सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात समीरने कौतुक म्ह्णून रसिकाला चॉकलेट दिले आहे. तसेच तिच्या ज्या स्किट साठी समीरने रसिकाचं कौतुक केलं ते स्किट अभिनेता प्रसाद खांडेकर याने लिहले होते म्हणून रसिकाने या परफॉर्मन्स चा राईटर म्हणून हे चॉकलेट मी तुझ्या सोबत शेअर करणार आहे पशा. असे देखील तिच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिले आहे.त्यांच्या या फोटोवर प्रेक्षकांसोबतच अभिनेत्री ऋतुजा बागवेने देखी वाह अशी कमेंट केली आहे.(Rasika Vengurlekar And Samir Choughule)

हे देखील वाचा : बायकोचा हात हातात प्रभाकर मोरेंचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज

हे असे क्षण कलाकारांना कायम लक्षात राहतात.एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या एकाच शो मध्ये असताना असे विशेष कौतुक करणे हे कलाकारांच चांगल्या कामाला चांगलं म्हणण्याची वृत्ती दाखवते. त्यांची हीच वृत्ती त्यांच्या कामामध्ये देखील उतरते.आणि म्हणूच असे दमदार परफॉर्मन्स ते त्यांच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतात.

Tags: entertainmentits majjamaharashtrachi hasy jatramarathi actressmarathi malikamarathi serialmhjRasika Vengurlekarsamir choughulesony marathi
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
(Rakhi Sawant video viral)

सेल्फी काढणाऱ्या चाहत्यांचा फोन घेऊन राखीने काढला पळ..फॅन्ससोबत मस्तीचा राखीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.