शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षय कुमारबरोबर साखरपुडा मोडल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली होती वाईट अवस्था, आत्महत्येचाही प्रयत्न, म्हणालेली, “आमच्या दोघांमध्ये…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 28, 2024 | 5:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
raveena tondon on akshay kumar

अक्षय कुमारबरोबर साखरपुडा मोडल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली होती वाईट अवस्था, आत्महत्येचाही प्रयत्न, म्हणालेली, "आमच्या दोघांमध्ये..."

बॉलिवूडमधील अभिनेत्री रविना टंडनने ९० चे दशक चांगलेच गाजवले. १९९२ साली तिने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर’चा ‘बेस्ट डेब्यु फिमेल’ या श्रेणीमध्ये पुरस्कारही मिळाला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या. ती आपल्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक कारणांमुळेही अधिक चर्चेत राहिली. तिचे नाव अक्षय कुमारबरोबरही जोडले गेले. त्यावरच तिने आता भाष्य केले असून तिच्या व अक्षयच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. (raveena tondon on akshay kumar)

अक्षय व रविना यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्याने तर सर्वत्र धुमाकुळ घातला होता. त्यानंतर दोघांची केमेस्ट्रि लोकांना खूप आवडली. दोघांच्या अफेअरच्या चर्चाही खूप रंगल्या. तसेच दोघांचा साखरपुडा होणार होता मात्र काही कारणामुळे होऊ शकला नाही असेही समोर आले. दरम्यान रविना व अक्षयचा साखरपुडा मोडल्याने रविनाने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याचेही सांगितले जात होते. यावर नुकतेच रविनाने साखरपुडा मोडण्याच्या बातम्यांवर भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “हो. आमचा साखरपुडा झाला नाही. पण यामध्ये इतके काय आहे? खूप सारी नाती तुटतात, लोक आयुष्यात पुढे जातात, काही चांगले मित्र  बनून राहतात. आम्हीदेखील कदाचित जोडीदार म्हणून योग्य नव्हतो. पण मित्र म्हणून खूप चांगले होतो. त्यामुळे त्यात इतकं काही आहे असं मला वाटत नाही”.

आणखी वाचा – लेकीसह भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये राहायला जाणार ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन, आराध्याला बच्चन कुटुंबियांपासूनही दूर ठेवणार कारण…

View this post on Instagram

A post shared by HT City Showstoppers (@htcityshowstoppers)

तसेच तिने आत्महत्येच्या अफवांवरदेखील म्हणाली की, “मी एकदम व्यवस्थित होते. पण मीडियाने तेव्हा प्रकरण खूप वाढवले होते. त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता. पण आमच्या दोघांमध्ये, आम्हा मित्र-मैत्रिणींमध्ये सर्व काही चांगले होते. तसेच माझ्यासाठी माझे कुटुंब काय विचार करते हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. एका ठराविक कालावधीनंतर कोण काय विचार करतं याचा मला काहीही फरक पडत नाही”.

आणखी वाचा – “दहशतवादी खलनायक असतात मुसलमान नाही”, इफ्तार पार्टीला गेलेल्या अदा शर्माचं विधान, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, “कोणताही दिवस…”

सध्या रविना ‘पटना शुक्ला’ या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही सीरिज २९ मार्च रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Tags: akshay kumarbollywoodBollywood coupleRaveena tondon
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Shashank ketkar shared a special video of eating Salpapadi see the details

Video : बऱ्याच दिवसांनी बायको-लेकासह पुण्याच्या घरी पोहोचला शशांक केतकर, आईने बनवली सालपापडी, म्हणाला, "तांदूळ भिजवून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.