शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर पहिल्या होळीला योगिता चव्हाणने नवऱ्यासाठी बनवली पुरणपोळी, जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर करत नवऱ्याकडून कौतुक, म्हणाला, “हा खास बेत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 24, 2024 | 5:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saorabh Choughule praised wife Yogita Chavan for making puranpoli for the first time after her marriage

लग्नानंतर पहिल्या होळीला योगिता चव्हाणने नवऱ्यासाठी बनवली पुरणपोळी, जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर करत नवऱ्याकडून कौतुक, म्हणाला, "हा खास बेत..."

संपूर्ण देशात होळी हा सण अगदी उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. अशातच आज होळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे. होळीनिमित्त आज सर्वत्र होलिका दहनाच्या खास कार्यक्रमाबरोबरच पुरणपोळीचाही खास बेत असतो. ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ असं म्हणत आजच्या या खास सणाचे सेलिब्रेशन केले जाते.

ज्या जोडप्यांचं नुकतंच नवीन लग्न झालं आहे त्यांच्यासाठी तर ही पहिली होळी खूपच खास असते आणि मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांच्यासाठी यंदाची होळी ही खूपच खास आहे. अशा अनेक जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता सौरभ चौघुले व अभिनेत्री योगिता चव्हाण. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ व योगिता ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली.

मालिका संपल्यानंतरही ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली. अखेर आता या जोडीने लग्न केले असून दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या दोघांच्या ‘तू माझी पुरणपोळी रे’ या गाण्यामुळे सोशल मीडियावर ही जोडी खूपच चर्चेत आहे. अशातच आज होळीनिमित्त सौरभने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने बायकोचे म्हणजेच योगिताचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा – “काकू झाली टिपिकल बाई”, बायकोला डिवचणाऱ्याला प्रथमेश लघाटेचं कोकणी भाषेत सडेतोड उत्तर, म्हणाला, “माकड म्हणतो माझीच…”

सौरभने पुरणपोळीचा एक खास फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला असून या पोस्टमध्ये त्याने “आज पुरणपोळीचा खास बेत होता. पण खायच्या उत्सुकतेमुळे फोटो काढायचा राहून गेला” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याने योगिताच्या हातची पहिली पुरणपोळी असल्याचेही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

आणखी वाचा – Video : जान्हवी कपूरने ‘या’ कारणासाठी गुडघे टेकत घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, म्हणाली, “माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी…”

दरम्यान, ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ व योगिता ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. त्यानंतर ही जोडी पुन्हा केव्हा पडद्यावर झळकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. ‘तू माझी पुरणपोळी रे’ या गाण्यातून या जोडीला एकत्र पाहणं रंजक ठरत असून चाहतेही दोघांवर भरभरुन प्रेम करत आहेत.

Tags: marathi entertainment newssaorabh choughuleyogita chavan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Today 25 march 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशी भविष्य : आजचा दिवस आहे खूपच खास, ‘तूळ’सह या पाच राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार वरदान, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.