रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पाहता पाहता रेखा यांनी चाहत्याच्या कानशिलात लगावली, नेमकं काय घडलं?, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 14, 2023 | 2:31 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
rekha playfully slaps a fan

rekha playfully slaps a fan

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचं नाव घेतलं की, डोळ्यांसमोर उभ राहतं ते त्यांचा अभिनय व त्यांचं सौंदर्य. विविध भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी आजवरच्या आपल्या अभिनयाने, अदाकारीने व सौंदर्याने रसिकांना घायाल केलं आहे. एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचं सौंदर्य त्यांच्या वयासह वाढतच असल्याचं भासतं. आज त्यांनी जे प्रसिद्धीचे शिखर गाठले आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे.(Rekha playfully slaps a fan)

रेखा यांचे लाखो चाहते आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. त्या ज्या ठिकाणी जाताता त्याठिकाणी त्यांचे चाहते त्यांच्याबरोबर  एका फोटो काढण्यासाठी नेहमी गर्दी करतात. त्यांच्यासह फोटो काढणं हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं. रेखा मुंबईत एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. तेव्हा अशाच एका चाहत्याने त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आग्रह केला. त्यावेळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – “त्या घरामध्ये त्रास भोगावा लागला कारण…”, मिलिंद गवळींनी सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणालेले, “आई आजारी पडली अन्…”

रेखा नेहमीच कोणत्या ना कोणत्या इव्हेंटमध्ये हजेरी लावत असतात. त्यावेळी पापाराझी त्यांचे फोटो व व्हिडीओ काढण्यासाठी सतत गर्दी करतात. याठिकाणी बरीच चाहतेही त्यांची वाट बघतात. नुकत्याच रेखा एका कार्यक्रमाला मुंबईत उपस्थित होत्या. तिथे पापाराझींनी त्यांचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी एका चाहत्याला रेखा यांच्यासह फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. त्याने रेखा यांच्याबरोबर फोटो काढण्याचा आग्रह केला. त्यानंतर रेखा यांनी गमतीने चाहत्याच्या गालावर प्रेमाने चापट मारलं. हा व्हिडीओ पापाराझींच्या कॅमेरात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – Video : परदेशात असलेला संकर्षण कऱ्हाडे बनवतोय जेवण, फोडणीचा भात बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर कमेंट करत व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव केला. एका नेटकऱ्याने ‘तुमची त्वचा किती चमकते’, असं म्हणत रेखा यांच्या तारुण्याचं कौतुक केलं आहे.बुधवारी रात्री मुंबईत ग्लोबल स्पा अवॉर्डसचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात रेखा, जरीन खान, वाणी कपूर, मानुषी छिल्लर व रणदीप हुड्डा यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या ड्रेसमध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या.

Tags: Evergreen actressgoes viralpaparazzi videoplayfully slapsrekha
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
Kapil Sharma clarifies his Show entry fee

‘द कपिल शर्मा’मध्ये प्रेक्षक म्हणून जाण्यासाठी द्यावे लागतात ५ हजार रुपये, कपिलने सांगितलं सत्य, म्हणाला, “आम्ही प्रेक्षकांकडून…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.