शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आजूबाजूला सुंदर निसर्ग असूनही…”, प्रसाद ओकने शेअर केला गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ, म्हणाला, “मोबाईलमध्ये…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2023 | 4:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Oak Gaurav More

Prasad Oak Gaurav More

सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. त्यापैकीच एक म्हणजे प्रसाद ओक. प्रसादच्या सोशल मीडियावर विविध पोस्ट चर्चेचा विषय ठरतात. त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने त्याचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याचा ‘परिनिर्वाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसादसह फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोच्या निम्मिताने दोघांची भेट होत असते. त्यामुळे त्या दोघांचं नातं अगदीच खास आहे.(Prasad Oak Gaurav More)


प्रसादने इन्स्टाग्रामद्वारे प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ”इतका सुंदर निसर्ग आजू बाजूला असतानाही मोबाईलमध्ये अडकलेली काही माणसं. रीलच्या शेवटी बघा” असं म्हणत गौरव मोरेकडे कॅमेरा वळविला आहे. त्यात गौरव निसर्गाचा आनंद न घेता मोबाईलवर गेम खेळताना दिसत आहे. हा गमतीदार व्हिडीओ पोस्ट करत ”असा कसा रे तू गौरव” असं कॅप्शन प्रसादने या व्हिडीओला दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)


या पोस्टवर गौरवने हसण्याचे इमोजी पाठवत कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने म्हटलं की, ”त्यांना वाटलं असेल कोणी बघून पण नाही ओळखलं तर कसं होणार आपल…”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने “गौरव दादा लवकर मोठे व्हा प्लीज, बाहेर एवढं सौंदर्य असूनही तुम्ही गेम खेळत आहात” अशी कमेंट केली आहे. अनेक कलाकारांनीही कमेंट करत या व्हिडीओचा आनंद घेत लाईक्सचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा: “टक्कल केलं असतं तर…”, वडिलांच्या मृत्यूनंतर केस न कापण्याबाबत गश्मीर महाजनीचं स्पष्टीकरण, म्हणाला, “जे माझ्यावर…”

‘परिनिर्वाण’ या चित्रपटात प्रसाद व गौरव दोघेही झळकणार असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचबरोबर प्रसादच्या ‘जलेबी’ या नव्या चित्रपटाची शूटिंगही सुरु झाली आहे. तर गौरव ‘अंकुश’ या मराठी आणि ‘संगी’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

Tags: funny videogaurav morenatureprasad oak
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Arun Kadam become Grandfather

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या नातवाचं बारसं थाटामाटात पार, पाहा शाही सोहळ्याची खास झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.