गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तुळ राशीसह ‘या’ ५ राशींसाठी सोमवारचा दिवस फायद्याचा, संपत्तीत होणार भरघोस वाढ, जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 9, 2024 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
10 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

तुळ राशीसह 'या' ५ राशींसाठी सोमवारचा दिवस फायद्याचा, संपत्तीत होणार भरघोस वाढ, जाणून घ्या...

मेष : रोजगारात यश मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. खर्चाचा आवाका जपा. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल.

वृषभ :  अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. मानसन्मान वाढीस लागेल. घर वाहन खरेदीचा योग आहे. प्रवास लाभदायक होतील.नोकरीत प्रमोशनची शक्यता असून व्यवसायात असणाऱ्यांची चांगली उन्नती होईल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

मिथुन : नोकरदारासाठी सफलदायक दिवस असणार आहे. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.

कर्क : नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. व्यापारी वर्गकरीता महत्वाचा योग. आज उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.

सिंह : प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात निराशा जनक वातावरण राहिल. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा.

कन्या : नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय सेवेतील नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल.

 तूळ :  राजकारणातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. जनहितार्थ निर्णय घ्याल. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. व्यापारात नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्रमैत्रीणेचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : नोकरीत कामात यश मिळेल. मनोबल वाढेल. कुंटुबातील व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. रोजगारात वाढ होईल समृद्धी लाभेल. खर्चावर काहीस नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे.

धनू : दिवस कष्टदायक स्वरूपाचा आहे. घरात वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळावेत. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. दुःखद घटना ऐकायला मिळतील. अनिद्रेचा त्रास उद्भभवू शकतो. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर : समाजात मानसन्मान मिळाल्याने उत्साह वाढेल. परिवारात स्नेहपूर्वक वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. 

कुंभ : नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील.  व्यापारात देण्या घेण्याच्या व्यवहारात सावध रहा. वेळेचा अपव्यय टाळा. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या प्रकृतीवर आर्थिक खर्चात वाढ होईल. नोकरीत ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल.

मीन : नोकरीत कामाचा व्याप आणि विस्तार वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल.

Tags: 10 June 202410 June Horoscope NewsHoroscope Marathi NewsToday's Horoscope News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Anushka Sarkate Kelvan
Entertainment

Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

जून 18, 2026 | 10:29 am
 rakhi sawant latest video
Entertainment

४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, “ती स्वस्त…”

जून 18, 2026 | 9:58 am
Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
Next Post
Yogita chavan and saurabh chaughule new home

'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांचा नव्या घरात गृहप्रवेश, फोटोमध्ये दिसली झलक, म्हणाला, "एक स्वप्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.