रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

03 January Horoscope : मिथुन आणि सिंह राशीसह ‘या’ राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार नवीन संधी, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2025 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Ankita Walawalkar expressed her anger on a social media page saying that she would not like a business using my name.

अंकिता वालावलकरच्या नावाने सुरु आहे मुंडावळ्यांचा व्यवसाय, कोकण हार्टेड गर्लने व्यक्त केला संताप

03 January Horoscope : राशीभविष्यानुसार, शुक्रवार म्हणजेच ३ जानेवारी २०२४, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला राहील. व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस त्रासदायक असणार आहे. गुरुवारचा दिवस इतर सर्व राशींसाठी कसा असेल आणि तुमच्या नशिबात नक्की काय असेल? जाणून घ्या… 03 January Horoscope)

मेष  (Aries) : मेष राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस शुभ असणार आहे. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस खूप चांगला जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुखात वाढ होईल. नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला जाणार असून आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस संमिश्र राहील. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. नोकरीच्या ठिकाणीही प्रगती होण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आज तुम्हाला सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस खूप खास असणार आहे. कोणतीही मालमत्ता, घर, दुकान इत्यादी गुंतवणुकीसाठी गुरुवारचा दिवस चांगला आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला भविष्यात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. घरात कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क (Cancer) : कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला आहे. व्यवसायात वाढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येऊ शकतो.

सिंह (Leo) :  सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला राहील. व्यवसायात नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात मुलांची आवड वाढेल. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल.

कन्या (Virgo) :  कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. तुमचे कामाचे सहकारी तुम्हाला साथ देतील आणि तुमच्या कामावर आनंदी राहतील. तुमच्या प्रगतीचीही शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात मानसन्मान मिळेल. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

तूळ (Libra) : तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. लग्नाची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला आहे. हाती घेतलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा. छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल.

आणखी वाचा – “२०२२मध्ये मी law साठी प्रवेश घेणार होते पण…”, जुई गडकरीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “माझ्या आईचं स्वप्न…”

वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला जाईल. नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. परंतु कार्यालयात कोणत्याही वादात पडणे टाळा. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरी आणि कामाच्या ठिकाणी समन्वय निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जबाबदारी चोख पार पाडाल.

धनु (Sagittarius) :  धनु राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस संमिश्र जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जास्त मेहनत करावी लागू शकते. आर्थिक लाभ होईल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या भवितव्याची तुमची चिंता संपुष्टात येईल. कुटुंबासमवेत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

मकर (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस शुभ असणार आहे. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक सुखात वाढ होईल. नोकरदारांसाठी दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या बोलण्याने प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका.

आणखी वाचा – “माझं नाव वापरुन व्यवसाय करु नका”, मुंडावळ्या बनवणाऱ्या व्यक्तीवर भडकली अंकिता वालावलकर, म्हणाली, “खोटं बोलून…”

कुंभ (Aquarius) :  कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस सकारात्मक राहील. मन शांत ठेवण्याची गरज आहे. कोणाशीही बोलत असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मीन (Pisces) :  मीन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस संमिश्र राहील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला जाणार आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

Tags: 03 January HoroscopeHoroscopejanuary 2025 horoscopes
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ranbir Kapoor And Alia Bhatt New Bungalow

रणबीर कपूर व आलिया भट्टचं नवं घर तयार, लेक राहाला देणार सरप्राइज, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.