सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली, “प्रेम, आनंद अन्…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 1, 2023 | 9:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Daar Ughad Baye goes Off-Air

झी मराठीवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘दार उघड बये’ ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचा विरोध असूनही संबळवादक मुक्ताचा संघर्ष प्रेक्षकांना प्रचंड आवडली. शिवाय, मुक्ता-सारंगची जोडी आणि मालिकेतील अन्य पात्रांना भरभरून प्रेम मिळालं. मात्र, आता ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  (Daar Ughad Baye goes Off-Air)

गेल्यावर्षी सप्टेंबरला सुरू झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत ३०० हून अधिक भाग झाले. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली असल्यामुळे लवकरच ‘दार उघड बये’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, मालिकेत मुक्ता ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती मालिकेतील शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे काही क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले. या व्हिडीओमध्ये मुक्ता व मालिकेतील अन्य कलाकार सीन्स शूट करण्याबरोबरच सेटवर मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत.

हे देखील वाचा – “मृतदेह आमच्या गाडीमधून त्यांनी…”, वडिलांबाबत अश्विनी महांगडेची अंगावर काटा आणणारी पोस्ट, म्हणाली, “त्यांनी मेलेल्या माणसाला…”

हा व्हिडीओ शेअर करताना सानिया म्हणाली, “प्रेम, आनंद आणि काही अविस्मरणीय आठवणींनी भरलेलं हे वर्ष! मी मालिकेचे आणि ऑफस्क्रीन कुटुंबाचे मनापासून आभार मानते.”, असं म्हणत तिने शूटच्या शेवटच्या दिवसाचे काही क्षण तिच्या चाहत्यांसह शेअर केले.

हे देखील वाचा – ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत आहे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील नेत्रा?, ‘त्या’ फोटोंनी वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Saaniya Chaudhari (@saaniyachaudhari_official)

‘दार उघड बये’ मालिकेत सानिया चौधरीसह रोशन विचारे, शरद पोंक्षे, किशोरी आंबिये, भाग्यश्री दळवी आदींनी महत्वाची भूमिका साकारली आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी कोणती मालिका येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Tags: daar ughad bayeDaar Ughad Baye goes Off-Airmarathi serialzee marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
CBFC Statement on Vishal's Accusation

"आम्ही भ्रष्टाचार करणाऱ्यांना…" विशालच्या आरोपांवर सेन्सॉर बोर्डाचे उत्तर, म्हणाले, "चित्रपट निर्माते अजूनही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.