सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“करिअर उद्धवस्त कारण…”, ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावर विवेक ओबेरॉयचा २० वर्षांनी खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपबाबत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 4, 2023 | 11:09 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Vivek blamed to spoiled career

Vivek blamed to spoiled career

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा नुकताच ४७ वा वाढदिवस साजरा झाला. त्याने ‘साथिया’, ‘शूट आउट अ‍ॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मनं जिंकली. पण त्यानंतर त्याची बॉलिवूडची कारकीर्द अचानक संपुष्टात येऊ लागली. यामागचं नेमकं कारण काय होतं याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय व अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचं ब्रेकअप कोणापासूनही लपलेला नाही. दोघांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा झाली होती. त्यांच्या ब्रेकअपचं कारण ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान असल्याचे म्हटलं जातं होतं.(Vivek blamed to spoiled career)

आता, अनेक वर्षानंतर त्याने या संपूर्ण प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. जवळपास २० वर्षांनंतर त्याने आपल्या ब्रेकअपबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की ब्रेकअपमुळे त्यांच पूर्ण आयुष्य बिघडलं त्यामुळे त्याचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झालं होतं. अलीकडेच इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने ब्रेकअपनंतर अनुभवलेल्या वाईट काळाबद्दल सांगितलं. त्याने असही म्हटलं आहे की या परिस्थितीनंतर त्याच्या कुटुंबाला त्याचा अभिमान वाटतो.

वाचा – विवेकचं करिअर अचानक का थांबलं? (Vivek blamed to spoiled career)

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

आणखी वाचा – Video : “नाटकांच्या प्रयोगांसाठी फिरते मी वणवण…”, अमृताचा प्रसादसाठी खास उखाणा, आजोबांनी नातीचं केलं थाटात केळवण

“माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा इंडस्ट्रीतील अनेक शक्तिशाली लोकांनी माझं करिअर बरबाद करायचं ठरवलं होतं. त्यानंतर माझा ‘शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला’ हा चित्रपट आला. या चित्रपटातील माझ्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि त्यासाठी मला पुरस्कारही मिळाला होता. पण तरीही त्यानंतर माझ्याकडे कोणतंही काम नव्हतं. मी एक ते दीड वर्ष घरात बसून होतो. माझ्याकडे कोणीही चित्रपट घेऊन येत नव्हतं”.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

आणखी वाचा – “शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही तरी…”, शाहीर साबळेंसाठी केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले, “आयुष्यभर…”

दुसरीकडे त्याला असाही प्रश्न विचारण्यात आला की, ऐश्वर्या रायमुळे त्याच्या करिअरवर परिणाम झाला का, या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं की, “मला यावर काहीही बोलायचं नाही. पण मी सगळ्यांना नक्कीच सुचवू इच्छितो की जर तुमच्यात टॅलेंट आहे तर ते दुसऱ्यां कोणामुळे वाया घालवू नका. जर तुमचा पार्टनर तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये समस्या निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे”. भूतकाळातील घटणांमुळे त्याच्या आयुष्यावर परिणान झाला असला तरीही आता विवेक व ऐश्वर्या आपापल्या आयुष्यात कुटुंबासह आयुष्य जगत आहेत.

Tags: Actor Vivek oberoilife storypast relationshipspoiled career
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Sunil Barve's sweet shop

सुनील बर्वेचं गोरेगावमध्ये आहे मिठाईचं दुकान, दोन वर्ष करत आहे व्यवसाय, म्हणाला, "दुकानात काम करणाऱ्यांचे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.