बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या चार वर्षांनी कतरीना कैफ-विकी कौशल होणार आई-बाबा, ४२व्या वर्षी अभिनेत्री गरोदर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 23, 2025 | 1:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Katrina Kaif Pregnant

लग्नाच्या चार वर्षांनी विकी कौशल-कतरीना कैफ होणार आई-बाबा, ४२व्या वर्षी अभिनेत्री गरोदर

Katrina Kaif Pregnant : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफबद्दल बरेच दिवसांपासून चर्चा सुरु होती. वृत्तानुसार, अभिनेत्री गरोदर असल्याचं म्हटलं जातं होतं. इतकंच नाहीतर ती ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आपल्या पहिल्या मुलाला जन्म देऊ शकते असेही अनुमान काढले गेले. कतरिना कैफ किंवा तिचा नवरा विक्की कौशल यांनी या बातमीच्या कोणत्याही अधिकृत पुष्टीकरणाची पुष्टी केली नव्हती. त्यामुळे या चर्चा खऱ्या आहेत की नाही यावर अनेकांना प्रश्न होता. अखेर आता कतरीनाने या चर्चांवर मौन सोडलं आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे.

कतरीनाने इंस्टाग्राम अकाउंटवर आई होणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेकांना आनंद झाला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनेत्रीने गर्भधारणेबद्दल सांगितलं आहे. “आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणासह आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरु करण्याच्या मार्गावर आहोत”, असं कॅप्शन देत कतरीना आणि विकीने एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – “तिने अँटी-एजिंगची औषध घेतलीच नाहीत”, शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत नवऱ्याचा मोठा दावा, म्हणाला, “तिने उपवास…”

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरीना बेबी बंप दाखवताना या फोटोमध्ये दिसत आहे तर विकीने बेबी बंपला धरलं आहे. दोघांचा हा सुंदर असा फोटो बरंच काही सांगून जात आहे. कतरीना आणि विकी आई-बाबा होणार असल्याचं समोर येताच त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: bollywood actresskatrina kaif and vicky kaushalKatrina Kaif pregnant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Paru Marathi serial

आदित्य-पारूपाठोपाठ प्रिया-प्रीतमही घराबाहेर, अहिल्यादेवी मोठा निर्णय घेणार का?, 'पारू' मालिकेत मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.