आपल्या अनोख्या अंदाजात अनेक कलाकार नेहमी फोटोज, रील्स शेअर शेअर करत असतात. कधी कधी एखाद्या कलाकाराचा लुक प्रचंड वायरल होतो आणि त्याच कारण हि तसेच हटके असत. उदाहरणार्थ उर्फी जावेदचेच लुक बघा घड्याळा पासून ते लहान मुलांच्या खेळयानांपर्यंत सर्वांचं वापर करून उर्फीने आपले वेगवेगळे अवतार निर्माण केले आणि ती आज त्याची जास्त ओळखली ही जाते.(Uorfi Javed Softtoys Look)
खेळण्यानांपासून बनवलेला उर्फीचा लुक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा(Uorfi Javed Softtoys Look)
https://www.instagram.com/reel/Cs3NuU1JGW1/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

उर्फीचा असाच एक लुक चांगलाच वायरल होतोय. लहान मुलांच्या सॉफ्ट टॉयचा वापर करून उर्फी ने तिचा नवीन लुक बनवला आहे. आणि तिच्या या लूकचं कौतुक सुद्धा केलं जातंय. सध्याच्या घडीला काही माणसं व्हायरल होण्याच्या वेडाने झपाटलेली असतात. त्या माणसांच्या यादीत एक नाव अग्रेसर आहे ते म्हणजे अभिनेत्री उर्फी जावेद. (Uorfi Javed Softtoys Look)
हे देखील वाचा – “मी अभिनेत्री आहे म्हणून तो मला सोडून गेला…” EX बॉयफ्रेंड बद्दल मृणालने केला खुलासा
विविध वस्तूंपासून बनवलेल्या कपड्यांच्या वापरामुळे उर्फी नेहमी चर्चेचा विषय ठरली. अनेक कलाकारांनी उर्फीच्या या अनोख्या फॅशन सेन्सची कलाकारांनी खिल्ली उडवली तर कधी कलाकारांनी त्याची स्तुती ही केली.