शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घरात कपडे न घालताच फिरते”, उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मोठं घर खरेदी केलं कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 5, 2023 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Uorfi Javed Shocking News

“घरात कपडे न घालताच फिरते”, उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मोठं घर खरेदी केलं कारण...”

सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात प्रसिद्ध मिळणं अलिकडे अगदी सहज सोपं झालं आहे. कित्येक मंडळी सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यातीलच एक म्हणजे उर्फी जावेद. उर्फी तिच्या विचित्र डेसिंग स्टाइलमुळे चर्चेत आली. तिच्या कपड्यांमुळे बराच वादही निर्माण झाला. चित्रा वाघ व उर्फीमधील वाद तर जगजाहिर आहे. राजकीय क्षेत्रात उर्फीच्या कपड्यांवरुन बरीच चर्चा झाली. तरीही तिने विचित्र कपडे परिधान करणं सोडलं नाही. आता तर उर्फीने एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. (Uorfi Javed Troll)

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने तिच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. ऑफ कॅमेरा उर्फी तिचं आयुष्य कसं जगते?, ती तिच्या घरामध्ये कशी राहते? याबाबत तिला विचारण्यात आलं. या प्रश्नांवर तिने दिलेलं उत्तर ऐकून अनेकांना धक्काच बसला. घरामध्ये कपडे परिधान न करताच राहत असल्याचं उर्फीने यावेळी सांगितलं.

आणखी वाचा – “मराठी संस्कृतीचं वाटोळं करा”, मिताली मयेकरने बिकिनी परिधान करत शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी भडकले, बोल्ड लूक पाहून म्हणाले, “पूर्ण कपडे घालायचा हिला…”

ती म्हणाली, “मी घरामध्ये कपडे परिधान न करताच राहते. मी घरामध्ये कोणतेच कपडे परिधान करत नाही. म्हणूनच तर तीन रुम असलेलं घर मी खरेदी केलं आहे. याआधी मी भाड्याच्या घरामध्ये राहत होते. त्यावेळी एका रुममध्ये आम्ही ८ ते १० मुली राहत होतो. आता मी मोठं घर घेतलं आहे. आता मी कपडे न परिधान करताच घरात फिरते”.

आणखी वाचा – कॅन्सरमुळे डगमगले, २० किलो वजन घटलं; जीवघेण्या आजारावर अतुल परचुरेंची मात, नाटकामधून करत आहेत कमबॅक

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

“मी घरामध्येच नव्हे तर बाहेरही कपडे परिधान न करता फिरते. पायजमा मी डोक्यामध्ये घालते आणि टीशर्ट पँट म्हणून परिधान करते”. उर्फीने केलेलं हे विधान सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच लवकरच ब्रेस्ट सर्जरी करणार असल्याचंही उर्फीने यावेळी सांगितलं. याआधी उर्फीने तिच्या ओठांची सर्जरी केली होती.

Tags: bollywood newsentertainmentuorfi javed
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Raj Kundra Standup Comedy Video

Video : "माझं काम कपडे उतरवण्याचं…", वादग्रस्त प्रकरणावर अखेर राज कुंद्राने सोडलं मौन, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.