“अमेरिकेमध्ये बेडूक खाल्ला अन्…”, ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “इतरांनी मगर खात…”
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ...