शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बदललेल्या फाईलमागचं सत्य आलं समोर, प्रियाचा डाव तिच्यावरच उलटला, सायली-अर्जुनमध्ये वाढतेय जवळीक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 1, 2024 | 11:21 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

बदललेल्या फाईलमागचं सत्य आलं समोर, प्रियाचा डाव तिच्यावरच उलटला, सायली-अर्जुनमध्ये वाढतेय जवळीक

‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, चैतन्य अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलचं काय झालं असं विचारतो तेव्हा अर्जुन त्याला सायली व त्याने मिळून बनवलेल्या प्लॅन बद्दल सांगतो. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कशी बदलली हे सांगतो. प्रियाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल घेऊन जाताना अर्जुनने पाहिलं. आणि त्यांनी प्लॅन केला. रस्त्यात प्रियाला थांबवलं आणि अर्जुनने प्रियाला वेश बदलवून गाडीच्या बाहेर काढलं आणि त्यावेळी सायलीने फाईल बदलली हे सगळं ऐकून चैतन्य खूप खुश होतो. (Tharal Tar Mag Serial Update)

इथे दुसरीकडे रविराज प्रियावर चिडलेला असतो. बाबा मी खरचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहिली होती असं प्रिया म्हणते. तू हा विषय आता कधीचं काढायचा नाही आणि सुभेदाराच्या घरी तू जायचं नाही असं रविराज प्रियाला ठणकावतो. आणि निघून जातो. सायली तुझ्या खोट्या लग्नाचं सत्य मी सगळ्यांसमोर आणेल, असं प्रिया रागात म्हणते. दुसऱ्या दिवशी अर्जुन तन्वी आता घरी येणार नाही म्हणून आंनदी असतो. आणि याबाबत सायलीबरोबर बोलतो. पण सायली शांत असते बोलते आणि बोलते मला रोज असं जाणवतं की आपण रोज आपल्या माणसांना फसवतो.

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’मधून पहिली पत्नी बाहेर पडताना हसताना दिसला अरमान मलिक, म्हणाला, “ती गेली तरी…”

तेव्हा अर्जुन तिची समजूत काढतो. पण सायलीला वाटतं की अर्जुन डिवोर्सविषयी बोलत आहे, असं वाटतं. त्यांनंतर सायली एकदा का मधुभाऊ सुटले की, मी माझ्या मनातलं सगळं मी अर्जुनला सांगून टाकेल असा विचार करते. आणि दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लपवायची कुठे?, हे ठरवतात. आणि मग अर्जुन ती फाईल लॉकरमध्ये ठेवतो. दुसरीकडे रविराज शांत बसलेले असतात. त्यावेळी प्रिया तिकडे येते. त्यावेळी रविराज प्रियावर चिडतो आणि नागराजला प्रियाबद्दल सगळं काही सांगतो.

आणखी वाचा – अहिल्यादेवींचा राग अनावर, आदित्यला दिली मोठी शिक्षा, तर मोहनने दामिनीलाही काढलं घराबाहेर

त्यानंतर नागराज प्रियाला काय झालं असं विचारतो. तर इकडे साक्षी व महीपतही प्रियावर रागवतात. तर अर्जुनच्या पाठीत चमक भरते तेव्हा सायली त्याची काळजी घेते. तर साक्षी प्रियाला फाईल कुठे गेली? याचा जाब विचारते आणि चिडते. प्रिया तिला प्रतिउत्तर देते तेव्हा साक्षी तिला प्लॅनमधून तुला काढून टाकू अशी धमकी देते.

Tags: entertainmentmarathi serialstar pravahtharal tar magtharal tar mag latest episode
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Sameer Paranjape New Video

'थोडं तुझं…' फेम समीर परांजपेच्या लेकीच्या संस्कारांचं कौतुक, चिमुकलीने काढली बाबांची दृष्ट अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.