मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधून गोलीचाही काढता पाय, १६ वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडण्याचा निर्णय कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 20, 2024 | 7:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kush shah leave show

'तारक मेहता...'मधून गोलीचाही काढता पाय, १६ वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडण्याचा निर्णय कारण...

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडल्या आहेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. टप्पू सेना ही ही चाहत्यांच्या अधिक पसंतीस पडली आहे. सुरुवातीला या मालिकेतील टप्पूची भूमिका करणारा कलाकार भव्या गांधी हा मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर सोनू ही भूमिका साकारणारी झील मेहतादेखील या कार्यक्रमातून बाहेर पडली. आता अजून एका कलाकाराने मालिकेला राम राम केला आहे. (kush shah leave show)

अभिनेता कुश शाह या मालिकेमध्ये गोलीची भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. मात्र आता तो या शोमधून बाहेर पडणार अशा चर्चा सुरु आहेत. या आफवा असतानाच गोलीच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – प्रशस्त स्वयंपाकघर, बेडरुम, बाग अन्…; आतून असं आहे ‘बिग बॉस ओटीटी’चं घर, Inside Photos पहिल्यांदाच समोर

View this post on Instagram

A post shared by Kush Shah (@iamkushshah_)

या फोटोमध्ये कुश न्यूयॉर्कमधील एका बीचवर वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी त्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडली असल्याचा खुलासा चाहत्याने केला आहे. ही पोस्ट रेडिटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या इथे जाताना न्यूयॉर्कमध्ये अचानक कुश भेटला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिका सोडली असल्याचे त्याने मला सांगितले”.

आणखी वाचा – Video : गरोदर दीपिका पदुकोणची काळजी घेण्यासाठी अमिताभ बच्चन व प्रभासची चढाओढ, भर कार्यक्रमात नक्की काय घडलं पाहा?

ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच गोलीच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका फॅनने लिहिले आहे की, “नाही. मी गोली व जेठालालची मस्ती खूप एंजॉय करत होतो. पण त्याच्यासाठी हे सगळं चांगलं आहे”, अजून एकाने प्रतिक्रिया दिली आहे की, “आता इतकी मजा येणार नाही”. कुशचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान कुशने मालिका सोडल्याची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र कुशच्या भूमिकेने सगळ्यांचे मनोरंजन झाले होते. त्याचा एक वेगळा चाहतावर्गदेखील आहे.

Tags: golikush shahtaarak Mehta ka oolta chashma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
celebrity vatpornima

'या' मराठी अभिनेत्री लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा कशी करणार साजरी?, नवा सण असणार खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.