शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ताप आल्यानंतर लेकीचा मृत्यू, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची सात दिवसांनंतर पोस्ट, म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 12, 2024 | 5:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
divya seth shah emotional post

दिव्या सेठ शाहने मुलीसाठी केली भावूक पोस्ट

हिंदी टेलिव्हिजन व मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या सेठ शाह सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिची मुलगी मिहीकाचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी दिव्या यांनी  मुलगी या जगात नसल्याचे सोशल मीडियाच्या माध्यामातून सांगितले होते. कमी वयात मिहीकाचे निधन झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मुलीचे निधन झाल्याची माहिती स्वतः दिव्या यांनी दिली. ५ ऑगस्ट २०२४ रोजी तिला खूप ताप आला आणि त्यातच तिला अटॅक आल्याने तिचे निधन झाले. तिचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसला.(divya seth shah emotional post)

नुकतीच मिहीकची शोकसभा झाली. आता दिव्या यांनी स्वतः सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एक फोटो शेअर करत त्यांनी ‘धन्यवाद. माझी झाल्याबद्दल”. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांना धीर दिला आहे.

आणखी वाचा – पुन्हा एकदा ‘साडे माडे तीन’, तब्बल १७ वर्षांनी सिक्वेलची घोषणा, ‘हा’ मुख्य अभिनेता करणार दिग्दर्शन

View this post on Instagram

A post shared by Divya Seth Shah (@divyasethshah)

अभिनेता रोनित रॉयने दिव्या यांच्या मुलीला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “तू दुसऱ्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला आहेस. मात्र तू नेहमी माझी मुलगी राहशील. मी आतापर्यंत जितक्या लोकांना ओळखतो त्यांच्यपैकी तू माझी संवेदनशील मुलगी आहेस. मला अजून आठवतय की तुझ्या आईला वाढदिवसाची भेट देण्यासाठी किती उत्साही होतीस ते. जेव्हा तू बाय रोहित पापा बोललीस तेव्हा असं काही होईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण तुझ्या आई वडिलांच्या पोटी तू पुन्हा जन्म घे”.

आणखी वाचा – “अजून एक आठवडा संधी मला मिळायला हवी होती”, पुरुषोत्तम दादा पाटील यांचं मोठं वक्तव्य, Bigg Boss Marathi काय निर्णय घेणार?

पुढे तो म्हणाला की, “तू जिथे आहेस तिथे व्यवस्थित राहा. लवकरच मी तुला भेटेन बाळा मिहीका”. दरम्यान मिहीकाच्या जाण्याने सर्वच कलाकारांना धक्का बसला आहे. दिव्या यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्या टेलिव्हिजनमधील एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. तसेच चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘जब वी मेट’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘दिल धडकने दो’, ‘आर्टिकल ३७०’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘द मॅरीड मॅन’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ व ‘दुरंगा’ अशा वेबसिरिजमध्येही दिसून आल्या आहेत.     

Tags: daughterdivya seth shahmihika
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Paaru Serial Update

Paaru Marathi Serial : आदित्य लवकरच लग्नबंधनात अडकणार, अहिल्यादेवींना सांगितलं कशी हवी आहे मुलगी?, पारूला सहन होणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.