गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् दीपिका कक्करने नवऱ्याला रात्रभर ठेवलं घराबाहेर, २० कॉल करुनही दरवाजा उघडलाच नाही, म्हणाला, “बाहेर पायऱ्यांवरच बसून राहिलो आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 11, 2024 | 6:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shoaib ibrahim on dipika kakkar

...अन् दीपिका कक्करने नवऱ्याला रात्रभर ठेवलं घराबाहेर, २० कॉल करुनही दरवाजा उघडलाच नाही, म्हणाला, "बाहेर पायऱ्यांवरच बसून राहिलो आणि..."

टेलेव्हिजनवरील दीपिका कक्कर व शोएब ईब्राहिम ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. ‘ससुरल सिमर का’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची भेट झाली होती. या मालिकेमध्ये दोघंही मुख्य भूमिकेमध्ये दिसून आले होते. काही कालावधीनंतर दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केले. त्यांना आता रुहान नावाचा मुलगाही आहे. त्यांच्या सांसारत ते खूप खुश आहेत. दोघांची चांगली बॉंडिंग प्रेक्षकांच्या समोर येत असते. दोघंही युट्यूबच्या माध्यामातून आपले खासगी आयुष्यातील काही खास प्रसंग त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (shoaib ibrahim on dipika kakkar)

दीपिकाने तिच्या युट्यूब चॅनलवरुन एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये शोएबने घरी उशिरा पोहोचल्याने दीपिकाने घराचा दरवाजा उघडला नसल्याचे सांगितले. त्यामुळे बाहेर पायऱ्यांवर बसून वाट बघावी लागल्याचे सांगितले. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो की, “काल सोसायटीमध्ये इफ्तारी होती. मी तिथे गेलो होतो. त्यानंतर एका कामासाठी मी बाहेर निघून गेलो. तिथून येता येता जवळपास अडीच वाजले. मी शूट करु शकलो नाही त्यामुळे दीपिकाने दरवाजा उघडला नाही”.

आणखी वाचा – अखेर अहिल्यादेवींच्या नजरेत पारूने जागा मिळवली, किर्लोस्करांची गुढी उभारण्याचा मान दिला अन्…; प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

पुढे शोएब म्हणतो की, “मी  निक्कू बाहेर पायऱ्यांवर बसून होतो”. तेव्हा दीपिका म्हणाली, “हे असं पहिल्यांदा झालं आहे”. त्यावर शोएब म्हणतो की, “हे असं पहिल्यांदा झालं नाही. अनेकदा झालं आहे. मी अनेकदा दीपिकाला फोन करुन सांगतो की मी येत आहे. तोपर्यंत ही झोपून जाते. काल मी तिला खूप फोन केले. जवळपास २० मिस कॉल तिच्या फोनवर होते. हे बोलून दोघेही हसू लागतात”.

आणखी वाचा – “शरीर दाखवण्यासाठी नव्हे तर झाकण्यासाठी”, बोल्ड फोटोंवरुन प्रार्थना बेहरेला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “असे फोटोशूट…”

या व्हिडीओमध्ये ईदच्या तयारीची झलक दाखवली. शोएबची आई हातावर मेहंदी काढत आहे तर दीपिका रूहान व शोएबचे कपडे खरेद करताना दिसून येत आहे. शोएब व दीपिका हे संपूर्ण कुटुंबासह बसून रोजा सोडताना देखील दिसून आले. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.  

Tags: dipika kakkarshoaib ibrahimvlog
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Ram Navami 2024 is going to be special due to gajkesari and malavya rajyog

ग्रहांच्या दुर्मिळ योगामुळे यंदाची रामनवमी असणार आहे खास, ‘या’ पाच राशींवर असणार प्रभू श्रीरामांची कृपा, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.