शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने माझं लैंगिक शोषण…”, मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “मी घाबरलो आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 4, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
saanand verma on sexual harassment

"त्याने माझं लैंगिक शोषण...", मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, "मी घाबरलो आणि..."

छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर है’ या विनोदी मालिकेला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. प्रत्येक भूमिका ही आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे. त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘अनोखे लाल’. अभिनेता सानंद वर्माने ‘अनोखे लाल’ची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. पण सगळ्यांना हसवणाऱ्या सानंदचे बालपण मात्र खूप कठीण होते. लहान असताना त्याचे लैंगिक शोषण झाल्याचा भयानक प्रसंग सांगितला आहे. आजही तो प्रसंग विसरला नसल्याचेही त्याने संगीतले.  (saanand verma on sexual harassment)

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सानंदने आपल्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यातील काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्याने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी जेव्हा १३ वर्षाचा होतो तेव्हा मला क्रिकेटर व्हायचे होते. मी पटनामध्ये क्रिकेटसाठी प्रयत्न केला होता. आम्ही खूप गरीब होतो. पण माझ्या वडिलांनी पांढऱ्या रंगाची पॅंट, शर्ट व स्वस्त बॅटची सोय केली”.

आणखी वाचा – …अन् गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात नाटक करत असताना कविता लाड यांना कोसळलं रडू, म्हणाल्या, “पडदा पडल्यानंतर रडू आलं तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Saanand Verma (@saanandverma)

पुढे तो म्हणाला की, “तिथे एक मोठा माणूस होता त्याने माझे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी खूपच घाबरलो आणि तिथून पळून गेलो. त्यानंतर मी कधीही क्रिकेट खेळण्याचा विचार केला नाही. माझ्या आयुष्यातील तो सर्वात खराब अनुभव होता”.

आणखी वाचा – कॉँग्रेस नेत्याची हेमा मालिनी यांच्यावर घाणेरड्या शब्दांत टीका, कंगना रणौत भडकली, म्हणाली, “महिलांनी कसं राहायचं हे…”

पण त्याने सांगितले की अशा कही घटनांमुळेच मी खूप स्ट्रॉंग झालो. बाल लैंगिक शोषणाचा लहान मुलांच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. लहान मुलं या गोष्टी ते कितीही मोठे झाले तरीही विसरू शकणार नाहीत. पण जे लोक दु:ख सहन करतात ते अधिक मजबूत होतात. याबरोरच त्याने इंडस्ट्रीमधील कास्टिंग काऊचवर देखील भाष्य केले आहे. तो म्हणाला की, “मनोरंजन क्षेत्रात या गोष्टी होतात. पण माझ्या नशिबाने माझ्याबरोबर असे काही घडले नाही. काही लोकांनी माझ्याजवळ येऊन आपले भयानक अनुभव मला सांगितले आहेत. ते ऐकून असं वाटत की त्यांच्याबरोबर हे व्हायला नाही पाहिजे होते”.

Tags: anokhe laalbhabhi ji ghar par haicomedy serialsaanand verma
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bycullachi Momowali

जिद्दीला सलाम! कॉलेज करत रस्त्यावर सुरु केला मोमो विकण्याचा व्यवसाय, अशी घडली भायखळ्याची मोमोवाली, लोकांनी हिणवलं पण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.