लेकाच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारच नाही अनुष्का शर्मा?, जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणालेली, “मुलं जन्मल्यानंतर…”
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. अनुष्काने तिच्या बाळाचे नाव अकाय असे ठेवले ...