Video: ‘औक्षण, केक आणि मज्जा-मस्ती’, असा साजरा केला मित्रपरिवाराने वैभव तत्तववादीचा वाढदिवस, पोस्ट करत म्हणाला, “प्रत्येक क्षण जगण्यासाठी…”
वैभव तत्त्ववादी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळा ठसा उमटवला. ‘कॉफी ...