“तो माझा मुलगा नाही तर नवरा आहे”, अक्षय कुमारच्या बायकोचा ‘त्या’ कारणावरुन राग अनावर, म्हणाली, “हल्ला करावा वाटतो…”
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा चित्रपट ‘स्काय फोर्स’मुळे अधिक चर्चेत आला आहे. या चित्रपटाला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली आहे. ...