अधिपतीच्या मास्तरीण बाई बनल्या शेतकरी, शेतात काम करतानाचा फोटोही केला शेअर, प्रेक्षक म्हणाले, “विषय हार्ड…”
छोट्या पडद्यावरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. मालिकेत अक्षरा-अधिपती यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती ...