Tula Shikvin Changalach Dhada : अक्षराने उधळला सासूच्या लग्नाचा डाव, भुवनेश्वरीने हात जोडत मागितली माफी, चारुहास-अधिपती माफ करणार का?
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून चारुहास आणि चारुलता (भुवनेश्वरी) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरु असल्याचे पाहायला मिळत ...