Video : पाकिस्तानचा झेंडा पायऱ्यांवर लावला म्हणून विलेपार्लेमध्ये ‘त्या’ मुस्लिम महिलेचा दंगा, म्हणाली, “पाकिस्तानचा अपमान…”
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. सरकार पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी पाकिस्तानाविरोधात ...