बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ओ कंडक्टर काका स्तन कधी पाहिले नाही का?, बसमध्ये ‘ति’ला १ मनिटांपेक्षा अधिक वेळ स्पर्श करत राहिला अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2025 | 5:19 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
Bus conductor Viral Video

Video : ओ कंडक्टर काका स्तन कधी पाहिले नाही का?, बसमध्ये ‘ति’ला १ मनिटांपेक्षा अधिक वेळ स्पर्श करत राहिला अन्...

देशभरात अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे महिलांची सुरक्षितता. गेल्या काही महिन्यांपासून तर महिलांवर अत्याचार व लैंगिंक शोषणाच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सरकारने यासंदर्भात कठोर पावलं उचलणंही तितकंच गरजेचं आहे. बऱ्याचदा एखादी घटना घडली की, काही दिवस त्याबाबत चर्चा केली जाते. मात्र वातावरण शांत झालं की, सगळं जैसे थे. बस, ट्रेन किंवा एखाद्या खासगी वाहनानेही प्रवास करताना बऱ्याचदा स्त्रियांना वाईट अनुभव येतात. वाईट वृत्ती असलेल्या पुरुषांना आपल्याही घरात स्त्री आहे याचा विसर पडत असावा बहुदा… सार्वजनिक वाहनांमध्ये तर कित्येकदा स्त्रियांना घाणेरड्या स्पर्शाचा सामना करावा लागतो. अशीच काहीशी घटना आता घडली आहे. (bus conductor sexually harasses women)

दिवसा बसने प्रवास करत असलेल्या मुलीबरोबर एक विचित्र प्रकार घडला आहे. बंगळुरमधील ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दिवसा बस प्रवाशांनी पूर्ण भरलेली असताना कंडक्टरला घाणेरडी बुद्धी सुचली. त्याने बसच्या एका सीटवर मुलीला झोपलेलं पाहिलं. तो त्याच जागी खांबाला टेकून उभा राहिला. आजूबाजूला प्रवाशी उभे होते. ती मुलगी झोपेमध्ये अगदी मग्न होती. तिच्या बाजूला खिडकीच्या दिशेला बसलेली मुलगीही झोपेतच होती.

आणखी वाचा – झोपच नाही, मेंदू बाहेर आलेला दिसतो, डोळे बंद केले की गोळ्या घालणारा माणूस…; हल्ल्यानंतर पीडित कुटुंबियांची भयानक परिस्थिती

कंडक्टरने अगदी तिच वेळ साधली. झोपेत असलेल्या मुलीला त्याने पहिल्यांदा स्पर्श केला. तो इथवरच थांबला नाही. आपल्याला कोण बघत आहे की नाही याचा त्याने अंदाज घेतला. पुन्हा तो तिच्या स्तनाला स्पर्श करु पाहत होता. त्याने तिच्या कमरेवरही हात ठेवला. नकळतपणे त्याच्याकडून ही घटना घडली नसल्याचंही कॅमेऱ्यामधून स्पष्ट दिसत आहे. हा विचित्र प्रकार एका प्रवाशानेच कॅमेऱ्यामध्ये कैद केला.

पाहा व्हिडीओ

కేఎస్ఆర్టీసీ బస్సులో నిద్రపోతున్న యువతిని లైంగికంగా వేధించిన కండక్టర్

కర్ణాటకలోని మంగళూరు సమీపంలోని ముడిపు-స్టేట్ బ్యాంక్ మార్గంలో నడిచే కేఎస్ఆర్టీసీ బస్సులో ఓ యువతి నిద్రపోతుండగా ఆమె పక్కనే వచ్చి నిలబడి ఆమెను పదేపదే టచ్ చేస్తూ లైంగికంగా వేధించిన కండక్టర్

ఇది గమనించిన తోటి… pic.twitter.com/NyYRyb3vwV

— Telugu Scribe (@TeluguScribe) April 25, 2025

आणखी वाचा – मुलांना कायमचं सोडून पाकिस्तानात गेलेली ‘ती’, मुलांच्या उपचारांपुढे हरलेला बाप अन् कायमचा भारताला रामराम

कंडक्टरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. १ मिनिट १२ सेकंदमधील या व्हिडीओमध्ये तो सतत स्पर्शच करण्याच्या हव्यासापोटी धडपड करत होता. मात्र झोपेत असलेल्या मुलीला याची पुसटशी कल्पना नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारने या कंडक्टर विरोधात कठोर कारवाई केली आहे. त्याला नोकरीवरुनही निलंबित करण्यात आलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत सरकारने घेतलेल्या ठाम निर्णयाचं स्वागतंही केलं.

Tags: trending newstrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
South Indian Actress Wedding

दोन दाक्षिणात्य अभिनेत्रींनी बांधली लग्नगाठ, एकमेकींना मंगळसूत्र घालतानाचा व्हिडीओ समोर, नेटकरी म्हणाले, "दोन मुलांचे आयुष्य…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.