“कलाकार मुर्ख आणि…”, ‘द कश्मीर फाइल्स’चे विवेक अग्निहोत्री बॉलिवूडवर भडकले. म्हणाले, “मी अधिक हुशार कारण…”
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते कधी चित्रपटांबद्दल तर कधी इंटस्ट्रीतील लोकांबाबत स्वतःचं ...