‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला बक्षीसरुपी पत्र मिळताच झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “डबडबलेल्या डोळ्यांनी…”
मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक मालिका व चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारली आहे. ...