“त्यांना कर्करोग होता हे…”, ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर सुरेश वाडकर यांना मोठा धक्का, म्हणाले, “चालत-फिरत असताना…”
हिंदी मनोरंजन सृष्टीतून नुकटीकह एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले असून वयाच्या ...