प्रियामुळे सायली-अर्जुनचा महत्त्वाचा पुरावा येणार धोक्यात?, साक्षी-महीपत विरोधात केसमध्ये अडथळा निर्माण होणार का?, नेमकं काय घडणार?
'ठरलं तर मग' मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायली व अर्जुन साक्षीदार शिवानी जाधव हिला साक्षीपासून सेफ ...