“प्रियांका चोप्रा व मला…”, घटस्फोटानंतर प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचं सासरच्या मंडळींबाबत भाष्य, म्हणाली, “बँड चालवणारेच…”
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अनेक कारणांमुळे चर्चेत असते. २०१८ साली ती हॉलीवूड सिंगर निक जोनासबरोबर लग्नबंधनात अडकली. निक हा ...