‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवारचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार, डिझायनर लेहेंग्यामध्ये खुललं सौंदर्य, रिसेप्शन लूकचे फोटो समोर
मनोरंजनविश्वात सध्या सगळीकडेच लगीनघाई पाहायला मिळत आहे. मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिष, गौतमी-स्वानंद यांच्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री मानसी ...