“दारू प्यायचो, दरवाजाही तोडला होता पण तिने…”, श्वेता तिवारीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं घटस्फोटावरुन धक्कादायक खुलासे, बऱ्याच वर्षांनी…
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक म्हणजे श्वेता तिवारी. श्वेताने आजवर मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कामाबरोबरचं तिचं खासगी ...





