‘सातव्या मुलीची…’चा सीन शूट करताना तितीक्षा तावडेला दुखापत, रुग्णालयामध्येही घेऊन गेले अन्…; म्हणाली, “डॉक्टरांनी…”
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. या रहस्यमय अशा मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीत खिळवून ...