‘गोपी बहु’ देवोलिना भट्टाचार्जीचं प्रेग्नसीमध्ये नवऱ्यासह रोमँटिक फोटोशूट, फ्लॉन्ट केलं बेबी बंप, व्हिडीओ व्हायरल
टेलिव्हिजनवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपी बहू ही भूमिका अधिक लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने साकारली होती. ...