“मी जरी बाबा झालो असलो…”, प्रयोगानिमित्त परदेश दौऱ्याला जाताना मुलांच्या आठवणीत संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “मी रडतो…”
उत्तम अभिनेता, कवी, लेखक, सूत्रसंचालक अशा विविधांगी भूमिका साकारत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली. सध्या संकर्षण ...