भरलं वांग, शेवभाजी, भाकरी आणि…; पश्चिम महाराष्ट्रात जाताच संकर्षण कऱ्हाडेने जेवणावर मारला ताव, फोटो व्हायरल
Sankarshan Karhade Post : सुसंस्कारी, सोज्ज्वळ, संयमी कलाकारांच्या यादीत एका अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. ...