“तुमचा स्वतःचा बियर बार होता?” प्रश्न विचारताच समीर वानखेडे भडकले, म्हणाले, “खाकी वर्दीत असलेल्या व्यक्तीने…”
शाहरुख खानचा लेक आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बरंच गाजलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये शाहरुखच्या कुटुंबियांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. या ...