“हार्दिक शुभेच्छा नाही तर आर्थिक…”, नाटकांवरुन प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “प्रेक्षकांना नम्र विनंती की…”
सध्या सर्वत्र नाटकाचा माहोल पाहायला मिळतोय. प्रेक्षक चित्रपटगृहांबरोबरच नाट्यगृहांकडे वळलेले पाहायला मिळत आहेत. अशातच 'सफरचंद' या नाटकाची विशेष चर्चा सुरु ...