Video : ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेच्या मैत्रिणींनी केलं अनोखं केळवण, व्हिडीओमध्ये दाखवली झलक, खास पदार्थ अन्…
Reshma Shinde Kelvan : मालिकाविश्वात सध्या लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. ...