“त्यांना असं रडताना पाहून…”, रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर हेमांगी कवी भावुक, म्हणाली, “जो नट इतकी वर्षे…”
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे काल (१३ डिसेंबर) रोजी निधन झाले. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ...