लग्नाच्या पाच वर्षात घटस्फोट, कर्ज, रस्त्यावर राहिली अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर वाईट दिवस, म्हणाली, “मरण आलं असतं तरीही…”
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. ‘उतरन’ या टीव्ही मालिकेत तपस्याची भूमिका करून अभिनेत्री ...