पाणी नाही, वॉशरुमला जायची सोय नाही अन्…; पाकिस्तानी अभिनेत्रीनेच दाखवली कराची एअरपोर्टची अवस्था, व्हिडीओ समोर
भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेला तणाव आणि त्यासंदर्भातील नवनवीन माहिती प्रत्येक दिवशी समोर येते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानाविरोधात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ...