आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र काढायला पारूचा नकार, आदित्य स्वीकारणार का हे लग्न?, अहिल्यादेवींसमोर येणार तेव्हा काय होणार?
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, अखेर पारू आदित्यबरोबर ऍड शूटसाठीच्या लग्नाला तयार होते. सुरुवातीला ...









