हॉलिवूड अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन, ऑस्कर पुरस्कारासाठी मिळाले होते नामांकन, एमी पुरस्काराने देखील केले होते सन्मानित
तीन वेळा ऑस्कर नामांकित आणि एमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे नुकतेच निधन ...