लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्रित दिसले नागा चैतन्य व शोभिता धूलिपाला, नववधूचा लूक पाहिलात का? साधेपणाने वेधलं लक्ष
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागाचैतन्यचा नुकताच शाही विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्री शोभिता धूलिपालाबरोबर त्याने लग्न केले असून लग्नाचे अनेक ...